Kho-Kho Digital Scoring: भारतीय मातीतील खेळ खो-खोचा नवा प्रवास: मातीचा सुगंध आता डिजिटल स्क्रीनवर

Digital Leap in Kho Kho: खो-खो खेळाचा प्रवास मातीच्या मैदानातून सिंथेटिक मॅट्सपर्यंत पोहोचला आहे. 'Final Whistle' अ‍ॅपने खेळाच्या व्यवस्थापनात डिजिटल क्रांती केली आहे, ज्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीचा डेटा, प्रशिक्षकांचे विश्लेषण आणि पंचांचे अचूक स्कोअरिंग सुलभ होते.
Kho-Kho Digital Scoring

Kho-Kho Digital Scoring

Sakal

Updated on

'Final Whistle' App is Revolutionizing Kho Kho Management: खो-खो हा केवळ खेळ नसून तो भारताचा , विशेषतः महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे. पुणे ही या खेळाची जन्मभूमी. महाराष्ट्राच्या मातीमधून सुरु झालेला हा प्रवास आज आधुनिक मॅट्सवर पोहोचला आहे. मात्र, खेळाचा वेग वाढला असला तरी त्याचे व्यवस्थापन अजूनही काही बाबतीत जुन्या पद्धतींवर अवलंबून आहे.

खो-खो खेळाचे बदलते स्वरूप –

मैदान: माती ते आता सिंथेटिक मॅट्स

फॉरमॅट: पारंपारिक ९ खेळाडूंकडून ७ खेळाडूंच्या 'टीव्ही-फ्रेंडली ' फॉरमॅटकडे वाटचाल.

व्याप्ती : आज खो-खो भारतातील ६८० पेक्षा जास्त जिल्ह्यांत आणि जगातील ५६ देशांत खेळला जातो. ३० लाखांहून अधिक सक्रिय खेळाडू या खेळाशी जोडलेले आहेत.

<div class="paragraphs"><p>Kho-Kho Digital Scoring</p></div>
Kho-Kho Competition : महाराष्ट्राची दुहेरी विजेतेपदाची परंपरा खंडित; मुलींना अजिंक्यपद तर मुलांना रौप्यपदक
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com