
भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली सध्या ट्रेंडमध्ये आहे. त्याचे चाहते देशभरात आणि जगभर पसरलेले आहेत अनेक वेळा हे चाहते विराटच्या मुलांची म्हणजेचे वामिका कोहली आणि अकाय कोहलीची झलक पाहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत आता विराटचा मुलगा अकायची पहिली झलक समोर आली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.