Sports: फुटबॉल महासंघात लवकरच ‘भारत’!; सुधारित संविधानाला मंजुरी

AIFF Set to Become Football Federation of Bharat: ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे नाव बदलून ‘फुटबॉल फेडरेशन ऑफ भारत’ करण्याचा प्रस्ताव मंजूर.
Sports

Sports

esakal

Updated on

पणजी: देशातील फुटबॉलमधील सर्वोच्च संघटना असलेल्या ‘ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन’चे (एआयएफएफ) नाव बदलले जाणार असून, भविष्यात ‘फुटबॉल फेडरेशन ऑफ भारत’ (एफएफबी) असे नामकरण नियोजित आहे. यासंदर्भात केंद्रीय युवा व्यवहार आणिक क्रीडा मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय महासंघाच्या विशेष सर्वसाधारण सभेत शनिवारी झाला. इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धा चार सप्टेंबरपासून घेण्याचेही ठरले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com