Deepak Hooda: भारताचा कबड्डीपटू बुडता-बुडता थोडक्यात बचावला! गंगेच्या प्रवाहास वाहून जात असताना जवानांनी वाचवले प्राण

Deepak Hooda Rescued from Strong Ganga Current: भारताचा माजी कबड्डी कर्णधार दीपक हुड्डा गंगेच्या प्रवाहात वाहत जाण्यापासून थोडक्यात बचावला आहे. त्याला रिस्क्यू टीमने वाहून जात असताना वाचवले. याचा व्हिडिओही आता समोर आला आहे.
Deepak Hooda Rescued from Strong Ganga Current
Deepak Hooda Rescued from Strong Ganga CurrentSakal
Updated on

थोडक्यात:

Summary
  • कबड्डीपटू दीपक हुड्डा गंगा नदीत स्नान करण्यासाठी गेला असताना तीव्र प्रवाहात वाहून गेला होता.

  • तिथे तैनात असलेल्या ४० व्या पीएसी बटालियनच्या पथकाने दीपक हुड्डाला वाचवले.

  • ही थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडीओ समोर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com