Former Ranji Cricketer Dies During Match
esakal
Mizoram Ranji Cricketer K Lalremeruata Dies : क्रिकेट सामन्यादरम्यानच एका ३८ वर्षीय माजी रणजी ( Ranji Cricketer Dies ) क्रिकेटपटूचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे. के. लालरेमरुआटा असं या क्रिकेपटूचं नाव आहे. तो मुळचा मिझोरामचा ( Mizoram ) असून वेंगनुआई रेडर्स क्रिकेट क्लबकडून खेळताना हा दुर्दैवी प्रकार घडला.