Asian Para Games : सांगलीच्या सचिन खिलारीची 'गोल्डन' कामगिरी! दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या तालुक्यातील पोरानं इतिहास घडवला

Sachin Khilari gold medal Asian Para Games 2026 : सांगली जिल्ह्यातील दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आटपाडी तालुक्यातील करगणी या छोट्याशा गावातून आलेल्या सचिन खिलारीने आशियाई पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकत देशाचा गौरव वाढवला.
Asian Para Games 2026

Sachin Khilari wins gold medal in men's Shot Put F46 at Asian Para Games 2026

Updated on: 

From drought-hit Atpadi to Asian Para Games gold medallist Sachin Khilari: आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या गोळाफेक एफ४६ प्रकारात भारताने नेत्रदीपक कामगिरी करत तिन्ही पदके पटकावली आहेत. सचिन खिलाारीने आपल्या पहिल्याच प्रयत्नात १५.७९ मीटर लांब गोळा फेकत नवा विक्रम रचत सुवर्णपदक जिंकले. मोहम्मद यासरने १५.०६ मीटरच्या सीझन-बेस्ट थ्रोसह रौप्यपदक आपल्या नावावर केले, तर प्रवीणने १३.८३ मीटर थ्रो करत कांस्यपदक जिंकत भारताचा हा ऐतिहासिक 'क्लिन स्वीप' पूर्ण केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com