Gary Kirsten : भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारा कोच, आता श्रीलंकेला प्रशिक्षण देणार; T20 World Cup नंतर बोर्डाचा निर्णय

Gary Kirsten Appointed Sri Lanka Head Coach : टी-२० वर्ल्ड कप २०२६ संपल्यानंतर सनथ जयसूर्या यांनी पद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे.
Gary Kirsten Appointed Sri Lanka Head Coach

Gary Kirsten Appointed Sri Lanka Head Coach

esakal

Updated on

दक्षिण आफ्रिकेचे माजी दिग्गज फलंदाज गॅरी कर्स्टन यांची श्रीलंका क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. टी-२० वर्ल्ड कप २०२६ संपल्यानंतर सनथ जयसूर्या यांनी पद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. १५ एप्रिलपासून गॅरी कर्स्टन मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारणार असून त्यांना दोन वर्षांच्या करारावर नियुक्त करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com