Gautam Gambhir's powerful message before England tour : विराट, रोहित आणि अश्विन असे तीन प्रमुख खेळाडू निवृत्त झालेत, त्यामुळे आता सर्व खेळाडूंनी स्वतःच्या सुरक्षित मानसिकतेतून बाहेर येऊन इंग्लंडविरुद्धची मालिका अविस्मरणीय होईल, असा खेळ करा, असा सल्ला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी दिला आहे.