Gautam Gambhir statement
esakal
विशाखापट्टणम येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खिशात घातली आहे. या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. याबरोबर त्यांनी आपल्यात आणखी बरंच क्रिकेट शिल्लक आहे, हा संदेश एकप्रकारे निवड समितीला दिला. या दोघांच्या कागिरीबाबत प्रशिक्षक गौतम गंभीरनेही आता मोठं विधान केलं आहे.