Germany vs Ivory Coast: दोन गोल अपात्र ठरवले, तरी जर्मन्स नाही खचले; भरपाई वेळेत आयव्हरी कोस्टावर रोमहर्षक विजय

Fifa World Cup 2026: डेनिज उंडावच्या अखेरच्या क्षणी केलेल्या गोलच्या जोरावर जर्मनीने आयव्हरी कोस्टचा 2-1 असा पराभव करत फिफा विश्वचषक 2026 च्या बाद फेरीत प्रवेश केला. तब्बल 12 वर्षांनंतर जर्मनीने नॉकआउट फेरी गाठली.
Germany vs Ivory Coast

Germany vs Ivory Coast

esakal

Updated on: 

Fifa World Cup 2026: फिफा विश्वचषक २०२६(Fifa World Cup 2026) दिवसेंदिवस आणखी रोमांचक होत चालला आहे. कॅनडा येथील टोरांटोच्या मैदानावर जर्मनी आणि आयव्हरी कोस्ट यांच्यात हा सामना खेळला गेला.

या अतिशय चुरशीच्या सामन्यात जर्मनीने आयव्हरी कोस्टचा २-१ असा पराभव करत थेट बाद फेरीत (राउंड ऑफ ३२) प्रवेश केला आहे. या विजयासोबतच जर्मनीने तब्बल १२ वर्षांनंतर विश्वचषकाच्या बाद फेरीत स्थान मिळवले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

ICC Cricket World Cup 2027
Fire on Ship rescue drill
Spain vs Argentina FIFA World Cup 2026 Final
FIFA Drops $20 Billion Investment Plan
Marathi News Esakal
www.esakal.com