Asian Athletics Championships 2025: भारताचा गुलवीर सिंग बनला आशियाई चॅम्पियन, जिंकून दिले पहिले Gold

GULVEER SINGH IS ASIAN CHAMPION 2025 गुलवीर सिंगने भारताला २०२५ च्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकून दिले.
GULVEER SINGH
GULVEER SINGH esakal
Updated on

Asian Athletics Championships 2025: आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये गुलवीर सिंगने पुरुषांच्या १०,००० मीटर स्पर्धेत अव्वल स्थान पटकावत भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. हरि चंद (१९७५) आणि जी लक्ष्मणन (२०१७) यांच्यानंतर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारा गुलवीर हा तिसरा भारतीय ठरला. या स्पर्धेत अविनाश साबळे, सर्वेश कुशारे, संजीवनी जाधव, प्रणव गुरव या महाराष्ट्राच्या खेळाडूंनीही सहभाग घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com