

Gurinderveer Singh
esakal
मुंबई : एलिट स्पोर्ट्स मॅनेजमेंटने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील भारताच्या पदकविजेत्या खेळाडूंचा ‘हार्ट ऑफ गोल्ड’ या विशेष सोहळ्यात गौरव केला. या सोहळ्यात विथ्या रामराज, गुरिंदरवीर सिंग, हरिता भद्रा आणि अस्लम इनामदार यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी केवळ त्यांच्या पदकविजेत्या कामगिरीचेच नाही, तर त्यांच्या यशामागील प्रेरणादायी प्रवास, त्याग, जिद्द आणि सांघिक भावनेचेही कौतुक करण्यात आले.