पाकिस्तानी खेळाडूंवर 'भांडी' घासण्याची वेळ, हॉटेलमध्ये राहण्याचे पैसे नाही भरले अन्... कर्णधाराला संताप अनावर, बोर्डावर केले आरोप

Ammad Shakeel Butt wash dishes before match statement: पाकिस्तानच्या हॉकी संघातील परिस्थिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कर्णधार अम्माद शकील बट याने थेट Pakistan Hockey Federation वर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली. लाहोर विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्याने, सामन्यापूर्वी खेळाडूंना स्वतःची भांडी घासावी लागल्याचे सांगितले.
Ammad Shakeel Butt wash dishes before match statement

Ammad Shakeel Butt wash dishes before match statement

esakal

Updated on

Pakistan hockey captain slams federation at Lahore Airport: पाकिस्तानच्या राष्ट्रीय हॉकी संघाच्या अलिकडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याने पुन्हा एकदा देशाच्या क्रीडा प्रशासनाचा पर्दाफाश केला आहे. HIF प्रो लीगच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचलेल्या पाकिस्तान संघाला पराभवाचा सामना करावा लागला, त्यासोबतच मैदानाबाहेर अपमानास्पद परिस्थितीचाही सामना करावा लागला. संघाचा कर्णधार शकील अम्मद बट याने लाहोर विमानतळावर माध्यमांसमोर अनेक खुलासे केले आणि पाकिस्तान हॉकी फेडरेशनवर जोरदार टीका केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com