Harbhajan Singh predicts Virat Kohli will score a century against Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या हायव्होल्टेज सामन्याची उत्कंठा शिगेस पोहोचली आहे. भारतासमोर एकाच दगडात दोन पक्षी मारण्याची संधी आहे. विजय मिळवल्यास स्वतःचा उपांत्य फेरेतील प्रवेश निश्चित होणार आहे, तर पाकिस्तान स्पर्धेबाहेर जाणार आहे.