Hardik Pandya Gifts Land Rover Defender to Ex-Wife Natasa Stankovic

Hardik Pandya Gifts Land Rover Defender to Ex-Wife Natasa Stankovic

esakal

Hardik Pandya : मोठ्या मनाचा हार्दिक! घटस्फोटीत पत्नीला गिफ्ट केली आलिशान गाडी, किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल...

Hardik Pandya Gifts Land Rover Defender to Ex-Wife : हार्दिकने नुकताच त्याच्या घटस्फोटीत पत्नी आणि मुलाला आलिशान गाडी गिफ्ट केली आहे. हार्दिकच्या या गिफ्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
Published on

हार्दिक पंड्या आणि नताशा स्टेनकोविक यांचं वैवाहिक नाते संपुष्टात आले असले, तरी मुलगा अगस्त्याच्या संगोपनाबाबत दोघांनी दाखवलेली परिपक्वता सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच हार्दिकने नुकताच त्याच्या घटस्फोटीत पत्नी आणि मुलाला आलिशान गाडी गिफ्ट केली आहे. हार्दिकच्या या गिफ्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com