Harsh Dubey : बाबांनी पंखांना बळ दिल्याने घेता आली गरुडझेप; क्रिकेटपटू हर्ष दुबेने व्यक्त केली भावना
Cricket Success : विदर्भाचा युवा फिरकीपटू हर्ष दुबेच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरवात करण्यात त्याच्या आईवडिलांचा मोलाचा वाटा आहे. वडिलांच्या थकलेपणाच्या बाजूनेही त्याला क्रिकेट प्रॅक्टिससाठी कायम पाठिंबा दिला, आणि हर्षच्या यशामध्ये त्या पाठिंब्याचे महत्त्व मोठे आहे.
नागपूर : खेळाडूच्या यशात जेवढी मेहनत त्याची स्वतःची व गुरूची असते, तितकेच योगदान त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या आईवडिलांचेही असते. विदर्भाचा युवा फिरकीपटू हर्ष दुबे याने क्रिकेटमध्ये गरुडझेप घेत त्यांच्या कष्टाचे चीज केले.