
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅममध्ये खेळाडूंना उष्णतेचा फटका बसू लागला आहे. अव्वल मानांकित व गतविजेता यानिक सिनर याने सोमवारी डेन्मार्कच्या होल्गर रुन याचे कडवे आव्हान चार सेटमध्ये परतवून लावत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
यानिक सिनर व होल्गर रुन यांच्यामधील लढत खेळापेक्षा उष्णतेमुळे अधिक चर्चेमध्ये राहिली.