आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडक आजपासून सुरूवात ; सलामीच्या लढतीत भारताची मलेशियाशी झुंज

Hockey Women’s Asian Champions Trophy: बिहारमध्ये आज महिला हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरूवात होणार आहे. ज्यामध्ये भारतीय महिला संघ पहिला सामना मलेशियाविरूद्ध खेळणार आहे.
womens hockey team
womens hockey teamesakal
Updated on: 

Hockey Women’s Asian Champions Trophy: भारतीय महिला हॉकी संघ बिहारमधील राजगिर येथे आजपासून (११ नोव्हेंबर) सुरू होत असलेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडकात विजेतेपद राखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसणार आहे. भारतीय महिला हॉकी संघासमोर सलामीच्या लढतीत मलेशियाचे आव्हान असणार आहे. पहिल्याच दिवशी जपान-दक्षिण कोरिया व चीन- थायलंड यांच्यामध्ये अन्य लढती रंगणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com