
Korea Open Super 500
sakal
सुवोन (कोरिया) : कोरिया ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धा उद्यापासून (ता. २३) सुरू होत असून, एच. एस. प्रणोय व आयुष शेट्टी या खेळाडूंवर भारतीय बॅडमिंटन संघाची मदार असणार आहे. सात्त्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या जोडीने कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेमधून माघार घेतली आहे.