IND vs PAK T20 WC: पाकिस्तानला चौथा धक्का; अक्षर पटेलने बाबर आझमला केलं 'क्लिन बोल्ड'

Axar Patel clean bowls Babar Azam :हार्दिक पंड्या आणि जसप्रीम बुमराहच्या भेदक गोलंदाजीनंतर आता अक्षर पटेलने पाकिस्तानला चौथा धक्का दिला आहे. त्याने बाबार आझमला तंबूचा रस्ता दाखवला.
Axar Patel clean bowls Babar Azam

Axar Patel clean bowls Babar Azam

esakal

Updated on

भारताने दिलेल्या १७५ धावांच्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले आहेत. हार्दिक पंड्या आणि जसप्रीम बुमराहच्या भेदक गोलंदाजीनंतर आता अक्षर पटेलने पाकिस्तानला चौथा धक्का दिला आहे. त्याने बाबार आझमला तंबूचा रस्ता दाखवला. बाबरने ७ चेंडूत ५ धावांची खेळी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com