Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहला खरंच विश्रांतीची गरज आहे! टीम इंडियाचा भार त्याच्या एकट्यावरच, हे आम्ही नाही आकडे सांगतायेत

Jasprit Bumrah Needs Rest : दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ जसप्रीत बुमराह शिवाय मैदानात उतरण्याची शक्यता आहे. संघ व्यवस्थापन दुसऱ्या कसोटीसाठी बुमराहला विश्रांती देण्याच्या विचारात आहे.
JASPRIT BUMRAH
JASPRIT BUMRAH esakal
Updated on

Jasprit Bumrah’s Bowling Burden Raises Concerns Ahead of India vs England 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर खेळवला जाणार आहे. पहिला सामन्यातील पराभवानंतर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पुनरागमन करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. मात्र, हा सामना भारतासाठी सोपा नक्कीच नाही. कारण या मैदानावर भारताला आजपर्यंत एकदाही इंग्लंडला पराभूत करता आलेलं नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com