Mansukh Mandaviya: बंदी घातलेल्या औषधांचा वापर भारतात गुन्हा ठरणार; केंद्र नवीन कायदा आणण्याच्या तयारीत
India to Criminalize Doping Substance Use: भारत सरकार डोपिंगविरोधी कायदा आणण्याच्या तयारीत असून बंदी घातलेल्या औषधांचा वापर आणि पुरवठा गुन्हा ठरणार आहे, अशी माहिती क्रीडामंत्री मनसुख मांडविय यांनी दिली.
नवी दिल्ली : खेळाडूंना बंदी घातलेल्या औषधांचा पुरवठा आणि वापर करवून देणे गुन्हा ठरवण्यासाठी केंद्र सरकार कायदा आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती क्रीडामंत्री मनसुख मांडविय यांनी गुरुवारी दिली.