
Indian Men's Compound Archery Team
Sakal
भारतीय तिरंदाजी संघाने दक्षिण कोरियातील वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले आहे.
रिषभ यादव, अमन सैनी आणि प्रथमेश फुगे यांच्या त्रिकुटाने फ्रान्सला फायनलमध्ये पराभूत केले.
निर्णायक सेटमध्ये भारतीय संघाने ५९ पाँइंट्स मिळवून विजय मिळवला.