Asia Junior Badminton: आशिया ज्युनियर मिश्र सांघिक स्पर्धा, अमिराती संघावर सहज मात, भारतीय बॅडमिंटन संघ उपांत्य फेरीत दाखल
Badminton Championship: भारताने संयुक्त अरब अमिराती संघावर ११०-८३ अशी मात केली आणि आशिया ज्युनियर बॅडमिंटन मिश्र सांघिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. गटातून बाद फेरीत प्रवेश करणाऱ्या भारताला हाँगकाँगसोबत रविवारी निर्णायक लढत खेळायची आहे.
सोलो (इंडोनेशिया): भारताने संयुक्त अरब अमिराती संघाचा ११०-८३ असा पराभव करीत आशिया ज्युनियर बॅडमिंटन मिश्र सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.