लाईव्ह न्यूज

Football: आशियाई फुटबॉल करंडक आयोजनासाठी भारताचा प्रयत्न

2031 Asian Cup: भारताकडून २०३१मध्ये होत असलेल्या एएफसी आशियाई फुटबॉल करंडकाच्या आयोजनासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
Indian Football Team
Indian Football TeamSakal
Updated on: 

भारताकडून २०३१मध्ये होत असलेल्या एएफसी आशियाई फुटबॉल करंडकाच्या आयोजनासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या स्पर्धेच्या आयोजनासाठी आम्ही तयार असल्याचे अखिल भारतीय फुटबॉल संघटनेकडून कळवण्यात आले आहे; मात्र या स्पर्धेच्या आयोजनात भारतासमोर इतर सहा देशांचे आव्हान असणार आहे.

Indian Football Team
Football India: लिओनेल मेस्सी भारतात येतोय! 'या' तारखेला अर्जेंटिना संघ केरळमध्ये खेळणार
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com