Hockey: आशियाई अन्‌ विश्वकरंडक स्पर्धांसाठी दोन भिन्न संघांचा सहभाग? केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून संकेत; भारताचा हॉकी संघाचा कस लागणार

India May Field Two Separate Hockey Teams: २०२६ मध्ये होणाऱ्या हॉकी विश्वकरंडक आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे दोन स्वतंत्र संघ पाठवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खेळाडूंच्या तंदुरुस्ती आणि स्पर्धांच्या वेळापत्रकामुळे हा निर्णय विचाराधीन आहे.
Hockey

Hockey

esakal

Updated on

नवी दिल्ली : विश्वकरंडक व आशियाई स्पर्धा या दोन महत्त्वाच्या मालिका यावर्षी (२०२६) १५ ऑगस्ट ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होत आहेत. या दोन मानाच्या स्पर्धांमध्ये भारताचे दोन भिन्न हॉकी संघ सहभागी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांकडून याबाबतचे संकेत दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com