Sports: भारतीय क्रीडा क्षेत्रात पारदर्शकतेचा नारा; वाद व कायदेशीर नोंदीसाठी स्वतंत्र पोर्टलचा श्रीगणेशा

Central Government Introduces New Sports Governance Reforms: भारतीय क्रीडा क्षेत्रात पारदर्शकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय स्पोर्ट्स ट्रिब्युनल आणि राष्ट्रीय स्पोर्ट्स बोर्डची घोषणा केली आहे.
Sports

Sports

esakal

Updated on

क्रीडा क्षेत्र भ्रष्टाचारापासून मुक्त व्हावे, सर्व व्यवहार पारदर्शक असायला हवेत, यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून पाऊल उचलण्यात आले. क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी नव्याने स्थापन होणाऱ्या राष्ट्रीय स्पोर्ट्स ट्रिब्युनल (एनएसटी) आणि राष्ट्रीय स्पोर्ट्स बोर्ड (एनएसबी) यांच्या कामकाजाचे नियम जाहीर केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com