India Asian Games: भारताची तिरंदाजी, बॉक्सिंग, कुस्तीमध्ये झेप; नेमबाजी, ॲथलेटिक्समध्ये सर्वाधिक पदके; बॅडमिंटन, टेनिसमध्ये अपेक्षाभंग

Shooting And Athletics Lead Indias Asian Games Medal Haul: तिरंदाजी, बॉक्सिंग, कुस्तीमध्ये भारताची झेप; नेमबाजी ॲथलेटिक्समध्ये सर्वाधिक पदके
Asian Games India Medal Review Archery Boxing Wrestling Show Growth While Shooting Athletics Lead And Tennis Badminton Fall

Asian Games India Medal Review Archery Boxing Wrestling Show Growth While Shooting Athletics Lead And Tennis Badminton Fall

sakal

Updated on: 

नागोया : भारतीय खेळाडूंनी जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये २१ सुवर्ण, २७ रौप्य व ३७ ब्राँझ अशी एकूण ८५ पदकांची कमाई करीत पदकतालिकेत चौथे स्थान पटकावले. चीनमध्ये २०२२ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी २८ सुवर्ण, ३८ रौप्य व ४० ब्राँझपदकांसह एकूण १०६ पदके पटकावली होती. तेव्हाही भारतीय संघ पदकतालिकेत चौथ्या स्थानावर होता, मात्र यंदा २१ पदकांची घट होताना दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com