Azlan Shah Cup 2025: अझलान शाह हॉकी स्पर्धेसाठी अनुभवी खेळाडूंना विश्रांती; हरमनप्रीत सिंगऐवजी संजय कर्णधार
India announces squad for Sultan Azlan Shah Cup 2025: मलेशियातील इपोह येथे होणाऱ्या अझलान शाह करंडक हॉकी स्पर्धेसाठी अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून संजय याची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० नोव्हेंबरदरम्यान होणार आहे.
नवी दिल्ली : मलेशियातील इपोह येथे होणाऱ्या अझलान शाह करंडक हॉकी स्पर्धेसाठी अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून संजय याची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० नोव्हेंबरदरम्यान होणार आहे.