National Sports Code: वयचोरी रोखण्यासाठी कठोर पाऊल; क्रीडा संहिता धोरणाच्या रूपात दाखल होणार, दंडात्मक कारवाईची तरतूद

AI Sports Technology: राष्ट्रीय क्रीडा संहिता १५ वर्षांनंतर सुधारित होऊन लवकरच लागू होणार आहे. एआय-आधारित हाड तपासणीने खेळाडूंचे वय अचूक ठरवले जाणार आहे.
National Sports Code
National Sports Codesakal
Updated on

नवी दिल्ली : खेळांमधील वयचोरी रोखण्यासाठी तयार करण्यात आलेली राष्ट्रीय क्रीडा संहिता (स्पोर्ट्‌स कोड) लवकरच धोरणाच्या रूपात लागू होणार असून, याअंतर्गत नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई अनिवार्य करण्यात आली आहे, तसेच खेळाडूंचे वय अचूक ठरवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित हाडांची तपासणी करण्याची तरतूद आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com