Tennis Championship : थायलंडला हरवून भारताचा पहिला विजय; श्रीवल्ली, अंकिता, प्रार्थना यांचा सुरेख खेळ
Billie Jean King Cup : बिली जीन किंग आशिया-ओशनिया गट १ महिला टेनिस स्पर्धेत भारताने थायलंड संघाचा २-१ असा पराभव केला. यामध्ये भारताच्या महिलांनी ऐतिहासिक पहिला विजय मिळविला आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन संघटना आयोजित बिली जीन किंग करंडक आशिया -ओशनिया गट १ महिला टेनिस स्पर्धेत भारताने थायलंड संघाचा २-१ असा पराभव करून पहिल्या विजयाची नोंद केली.