Shubman Gill replaces Rohit Sharma as India’s Test captain; Ajit Agarkar explains : रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कर्णधारपदासाठी कुणाची निवड होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. कर्णधारपदासाठी शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, आज बीसीसीआयने याबाबत घोषणा केली आहे. कर्णधारपदासाठी बीसीसीआयने शुभमन गिलच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.