

India Thomas Cup 2026
sakal
हॉर्सेन्स (डेन्मार्क) : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला थॉमस करंडकात ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. फ्रान्सकडून उपांत्य फेरीच्या लढतीत भारतीय संघाला ३-० अशी हार पत्करावी लागली. त्यामुळे भारतीय संघाचे सुवर्णपदक पटकावण्याचे स्वप्न भंग पावले.