Ind vs NZ 2nd T20 : संजू सॅमसन, ईशान किशनच्या फलंदाजीकडे लक्ष; रायपूरमध्ये आज भारत-न्यूझीलंड दुसरा टी-२० सामना

India vs New Zealand 2nd T20 in Raipur : आज भारत न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी-२० सामना रंगणार आहे. भारतीय संघ २-० अशी आघाडी घेण्यासाठी सज्ज झाला आहे. तर न्यूझीलंडच्या संघाने १-१ अशी बरोबरी करण्यासाठी कंबर कसली असेल.
India vs New Zealand 2nd T20 in Raipur

India vs New Zealand 2nd T20 in Raipur

esakal

Updated on

रायपूर, ता. २२ : भारतीय पुरुष क्रिकेट संघाने पहिल्या टी-२० लढतीत न्यूझीलंड संघावर दणदणीत विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. आता या दोन देशांमध्ये दुसरा टी-२० सामना रायपूरमध्ये रंगणार आहे. एकीकडे भारतीय संघ २-० अशी आघाडी घेण्यासाठी सज्ज झाला असेल, तर दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघाने १-१ अशी बरोबरी करण्यासाठी कंबर कसली असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com