India vs South Africa 1st Test 2025
esakal
सुनंदन लेले
मायदेशात या अगोदरच्या मालिकेत व्हाइटवॉश स्वीकारण्याची वेळ आली होती. आता तर कसोटी विजेत्या दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. नवी सुरुवात करण्याची प्रबळ इच्छाशक्ती बाळगून भारतीय संघ मैदानात उतरेल, पण इडन गार्डनच्या खेळपट्टीचा रंग पाहता नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला मोठा फायदा होणार आहे.