India vs USA T20 World Cup : क्रिकेटच्या पंढरीतून टीम इंडियाचं रणशिंग; आज वानखेडेवर अमेरिकेविरुद्ध सामना, ईशान किशन सलामीला येणार?

India vs USA T20 at Wankhede : टी-२० प्रकारात आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला भारतीय संघ आणि अनुभवात कमजोर असलेला अमेरिकेचा संघ अशी दोन टोके असली तरी कोणताही प्रतिस्पर्धी असला तरी आम्ही गाफील राहणार नाही.
India vs USA T20 at Wankhede

India vs USA T20 at Wankhede

esakal

Updated on

शैलेश नागवेकर

मायदेशातील विश्वकरंडक त्यात सलामीला आणि भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईत भारताची सलामी नऊ भारतीय वंशाचे खेळाडू असलेल्या अमेरिका संघाविरुद्ध असा योगायोग प्रथमच होत आहे, त्यामुळे आधार कार्ड विरुद्ध ग्रीन कार्ड असे महत्त्व असलेल्या सामन्याद्वारे भारतीय संघ आपली मोहीम सुरू करीत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com