T20 World Cup : संजू सॅमसनला पुन्हा संधी मिळणार? वर्ल्डकपमध्ये आज भारत-वेस्टइंडीज टी-२० सामना, कशी असेल Playing XI?

India vs West Indies Match Preview : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आज टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील लढत सुपर-८ मधील असली तरी तिला उपउपांत्य फेरीचे महत्त्व प्राप्त झाले आहे.
India vs West Indies T20 World Cup Match Preview

India vs West Indies T20 World Cup Match Preview

esakal

Updated on

कोलकात्याहून मुंबईला जाण्याचे तिकीट कोण काढणार आणि घरी जाण्यासाठी कोण बॅगा भरणार, हे आजचा भारत वि. वेस्ट इंडीज सामना ठरवणार आहे. सामन्यात सरस खेळ करून विजय मिळणारा संघ मुंबईला रवाना होईल, तर पराभूत संघातील खेळाडू आपापल्या घरी जाण्याचा मार्ग पत्करतील. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आज टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील लढत सुपर-८ मधील असली तरी तिला उपउपांत्य फेरीचे महत्त्व प्राप्त झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com