India Badminton: भारताचे सहा बॅडमिंटनपटू अपात्र; व्यवस्थापनाच्या चुकीचा फटका, जागतिक विद्यापीठ स्पर्धेला मुकले

Global Games 2025: भारतीय बॅडमिंटन संघाने जर्मनी येथे जागतिक विद्यापीठ स्पर्धेत मिश्र प्रकारात ब्राँझपदक पटकावले. मात्र, व्यवस्थापनाच्या अक्षम्य चुकीमुळे सहा खेळाडूंना स्पर्धेबाहेर राहावं लागलं.
India Badminton
India Badmintonsakal
Updated on

नवी दिल्ली : भारताच्या बॅडमिंटनपटूंनी जर्मनी येथील जागतिक विद्यापीठ स्पर्धेमधील मिश्र प्रकारात ब्राँझपदक पटकावले, मात्र या संघामध्ये निवडलेल्या १२ पैकी सहा खेळाडूंना या प्रतिष्ठेच्या स्पर्धेपासून दूर राहण्याची वेळ आली. व्यवस्थापनाच्या चुकीचा फटका सहा भारतीय खेळाडूंना बसल्याचा आरोप याप्रसंगी करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com