India Wins T20 World Cup 2026 : वर्ल्ड कप जिंकल्यावर ट्रॉफी घेऊन हनुमान मंदिरात पोहोचली टीम इंडिया, जय शाह सोबत घेतले दर्शन, व्हिडिओ व्हायरल

India vs New Zealand final 2026 : भारताने ICC Men's T20 World Cup 2026 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी२० विश्वचषक जिंकला.
Indian cricket team celebrates their historic T20 World Cup 2026 victory after defeating New Zealand by 96 runs at Narendra Modi Stadium, with captain Suryakumar Yadav leading the celebrations.

Indian cricket team celebrates their historic T20 World Cup 2026 victory after defeating New Zealand by 96 runs at Narendra Modi Stadium, with captain Suryakumar Yadav leading the celebrations.

esakal

Updated on

भारतीय क्रिकेट संघाने आज आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी दणदणीत पराभव करून इतिहास रचला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने हा चषक जिंकून पहिल्यांदा यजमान देश म्हणून टी २० विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला, तसेच सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com