Women’s World Cup Final : विश्वकप जिंकल्यास महिला क्रिकेटपटूंना मिळणार कोट्यवधींचं बक्षीस? नेमकी कुणी दिली ऑफर? वाचा...

India vs South Africa Women’s World Cup Final : भारतीय संघाने विश्वकप जिंकल्यास महिला खेळाडूंना कोट्यवधीचं बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात क्रिडा वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत. हे बक्षीस नेमकं कोण देणार आहे? जाणून घ्या...
India vs South Africa Women’s World Cup Final

India vs South Africa Women’s World Cup Final

esakal

Updated on

महिला क्रिकेट विश्वकप स्पर्धेचा अंतिम सामना उद्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकत भारत इतिहास रचण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतीय संघाने विश्वकप जिंकल्यास महिला खेळाडूंना कोट्यवधीचं बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात क्रिडा वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com