India Women Beat Australia to Enter World Cup Final
esakal
महिला विश्वकप स्पर्धेच्या उत्पांत्य सामन्यात भारताने ऑट्रेलियाचा पाच विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघाने थेट अंतिम सामन्यात धडक दिली आहे. अंतिम सामना रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयानंतर आता सर्वत्र भारतीय महिला संघाचं कौतुक केलं जातंय. कर्णधार हरमनप्रीत कौरनेही या विजयानंतर आनंद व्यक्त केलं आहे. यावेळी तिने जेमिमाच्या खेळीचंही कौतुक केलं आहे.