IND W Vs ENG W: महिला कसोटी सामन्यात भारतीय संघाचे वर्चस्व; पहिल्या डावात मोठी आघाडी; क्रांती गौडच्या पाच विकेट

India Women Dominate England in Lord's Test: क्रांती गौडच्या पाच विकेट्स आणि स्मृती मानधना यांच्या दमदार फलंदाजीमुळे भारताचे वर्चस्व अधिक मजबूत झाले आहे.
IND W Vs ENG W

IND W Vs ENG W

esakal

Updated on

लंडन: वेगवान गोलंदाज क्रांती गौडने इंग्लंडविरुद्धच्या महिला कसोटी सामन्यात ‘क्रांती’ घडवली. ३७ धावांत तिने पाच विकेट मिळवल्या, त्यामुळे भारताने इंग्लंडचा डाव १७० धावांत गुंडाळल्यांतर दुसऱ्या दिवशी १ बाद १५४ अशी सुरुवात केली. भारत एकण २६९ धावांनी आघाडीवर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com