Japan Open 2025: लक्ष्यसह सात्विक-चिराग यांचेही आव्हान संपुष्टात
PV Sindhu Lakshya Satwik Chirag out of Japan Open 2025: जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीयांची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. लक्ष्य सेन, सात्विक-चिराग आणि सिंधू पहिल्या फेऱ्यांतच बाद झाले आहेत.
टोकियो : जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीयांचे अपयश कायम राहिले. काल पी. व्ही. सिंधूचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले होते. आज लक्ष्य सेनसह सात्विक आणि चिराग शेट्टी यांना दुहेरीत गाशा गुंडाळावा लागला.