Nations Cup 2025: नेशन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघाचे शिबिर सुरू; सहा दिवसांनंतरही ३५ पैकी २५ खेळाडूंचीच उपस्थिती
Indian Football: नेशन्स करंडकासाठी सज्ज होत असलेल्या भारतीय फुटबॉल संघाला सराव शिबिरामध्येच धक्का बसला आहे. निवड झालेल्या ३५ पैकी २५ खेळाडूंचीच उपस्थिती या शिबिराला लाभली आहे.
बंगळूर : नेशन्स करंडकासाठी सज्ज होत असलेल्या भारतीय फुटबॉल संघाला सराव शिबिरामध्येच धक्का बसला आहे. निवड झालेल्या ३५ पैकी २५ खेळाडूंचीच उपस्थिती या शिबिराला लाभली आहे.