Indian Kho Kho: विश्‍वविजेत्या खो-खो संघांचा सन्मान; नवी दिल्लीतील स्वातंत्र्यदिन सोहळ्याला विशेष आमंत्रण, मातीतल्या खेळाचा गौरव

World Champions: पुरुष व महिला भारतीय खो-खो संघांना स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी लाल किल्ल्यावर विशेष आमंत्रण मिळाले आहे. दोन्ही विभागांत त्यांनी विश्वकरंडक जिंकले.खेळाडूंनी यशाची भावना व्यक्त करत आपल्या खेळ संघटनेचे आभार मानले; हा अनुभव त्यांच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक ठरला.
Indian Kho Kho
Indian Kho Khosakal
Updated on

नवी दिल्ली : विश्‍वविजेत्या भारतीय खो-खो संघांना (पुरुष व महिला) नवी दिल्लीत उद्या (ता. १५) होत असलेल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. यावर्षी भारतातील नवी दिल्ली येथे खो-खो या खेळाचा विश्‍वकरंडक पार पडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com