Asian Games 2026: भारतीय पुरुष कबड्डी संघ उपांत्य फेरीत! बांगलादेशला लोळवले, आता उपांत्य फेरीत Pakistanला भिडणार?

India kabaddi team reaches semi-finals at Asian Games 2026:आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय पुरुष कबड्डी संघाने दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. भारताने ४८-२५ अशा फरकाने बांगलादेशचा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला.
Asian Games 2026 | Kabaddi

India kabaddi team reaches semi-finals at Asian Games 2026

esakal

Updated on

Pakistan could face India in Asian Games kabaddi Semi final : भारतीय पुरुष कबड्डी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. बुधवारी झालेल्या सामन्यात त्यांनी बांगलादेशचा ४८-२५ असा पराभव करून विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. भारताने या विजयासह अ गटात अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आणि उपांत्य फेरीत त्यांना कदाचित पाकिस्तानचा ( IND vs PAK) सामना करावा लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com