ISL 2024-25: आयएसएल प्ले-ऑफ २९ पासून; मोहन बागान, एफसी गोवा थेट उपांत्य फेरीत

Indian Super League Play-offs: इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफला २९ मार्चपासून सुरुवात होईल. मोहन बागान आणि एफसी गोवा संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
ISL 2024-25 Play Offs
ISL 2024-25 Play OffsSakal
Updated on

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीस २९ मार्चपासून सुरुवात होईल. लीग शिल्ड विजेता मोहन बागान आणि साखळी फेरीतील द्वितीय स्थानावरील एफसी गोवा संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

ISL 2024-25 Play Offs
भारतीय फुटबॉलला यशाच्या उंचीवर नेण्याचा ध्यास...! ISL क्लबच्या प्रशिक्षकांचा निर्धार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com