Chess Olympiad 2026: बुद्धिबळाच्या पटावर भारताची दहशत! महिला नंबर-१, पुरुषांना दुसरं सीडिंग; आता चेकमेट कोणाचं?

Chess Olympiad 2026: भारतीय महिला संघाला बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये पहिले मानांकन मिळाले आहे, तर पुरुष संघाला दुसरे सीडिंग देण्यात आले आहे. गतविजेत्या भारतीय संघांकडून यंदाही दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.
Chess Olympiad 2026

Chess Olympiad 2026

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : भारताच्या दोन्ही विभागांनी (खुला व महिला) मागील बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये विजेता होण्याचा मान संपादन केला. यंदा १५ ते २८ सप्टेंबर या कालावधीत उझबेकिस्तान येथे होत असलेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाडसाठी मानांकने जाहीर करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com