

Hockey World Cup
esakal
ॲमस्टेलविन : अद्याप एकदाही विश्वकरंडकाचे पदक न मिळविलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने यंदाच्या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवात कात टाकली आहे. साखळी फेरीतील पहिल्या दोन लढतींनंतर चार गुणांसह भारतीय महिला हॉकी संघ ड गटामध्ये पहिल्या स्थानावर विराजमान आहे.