
R.Satwiksairaj father Kasi Viswanatham passed away at 65: दुहेरीतील भारताचा स्टार बॅडमिंटनपटू आर सात्विकसाईराज याच्यावर गुरुवारी दुःखाचा डोंगर कोसळला. त्याचे वडील कासी विश्वनाथम यांचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते आणि त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.